Thursday, 6 June 2013

गृहपाठात मदत

गृहपाठात मदत

शाळेत चांगला अभ्यास होण्यासाठी पालकांनी त्याच्या अभ्यासात आणि त्याच्या शालेय जीवनात रस घेतला पाहिजे, या भागात आपण पाहू की गृहपाठासाठी खास जागा कशी करता येईल. गृहपाठाचे/अभ्यासाचे मार्ग, त्यातील मजा, सकारात्मक दृष्टीकोन या विषयी या विभागात पाहू.
  • गृहपाठासाठी उत्तम जागा : घरामधील शांत जागा निवडा जिथे तुमचा पाल्य चांगल्याप्रकारे अभ्यास करू शकेल. ती जागा केवळ त्याच्या अभ्यासाकरीताच असेल. 
  • सकारात्मक दृष्टीकोन : पालकांनी शाळा आणि गृहपाठाविषयी सकारात्मक दृष्टीकोन ठेवायला हवा. तुमच्या मुलाच्या यशासाठी आवश्यक असलेले सल्लेही आपल्या हितचिंतकांकडून घ्या.
  • गृहपाठात मदत : गृहपाठ पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, 
  • इंटरनेटचा स्त्रोत (मार्ग) : पालकांनी मुलांना गृहपाठात कशी मदत करावी याची माहिती पुस्तकं किंवा इतर माध्यमांबरोबर, इंटरनेटवरही मिळू शकते.

No comments:

Post a Comment